Diwali Festival : सकाळतर्फे किल्ले बनवा स्पर्धा | Fort SakalMedia
औरंगाबाद- दिवाळी म्हटले की फराळ-फटाक्यांप्रमाणे किल्ले बनवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. (Competition to build forts) ही परंपरा जपण्यासाठी, विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि लढवय्या मावळ्यांच्या पराक्रमाची ओळख व्हावी म्हणून ‘सकाळ’ व ‘गाडेकर डेव्हलपर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किल्ले बनवा, बक्षीस जिंका’ ही स्पर्धा नाईकनगर बीडबायपास रोड येथे घेतली जात आहे. ( व्हिडीओ-सचिन माने)
#aurangabad #fort #DiwaliFestival #Competition #Children #GadekarBuilders #Marathwada